विध्या व्यासंगी बुध

विध्या व्यासंगी बुध

1138 Views
MRP : ₹130.00
Price : ₹91.00
You will save : ₹39.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All Leisure Read books by Nirali Prakashan
Author: द. मा. लेले
Number of Pages 293
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
विध्या व्यासंगी बुध - Page 1 विध्या व्यासंगी बुध - Page 2 विध्या व्यासंगी बुध - Page 3 विध्या व्यासंगी बुध - Page 4 विध्या व्यासंगी बुध - Page 5

विध्या व्यासंगी बुध by द. मा. लेले
Book Summary:

सफलज्योतिष ग्रंथमालेतील विद्याव्यासंगी बुध हे. पुस्तक ज्यीतिधप्रिभी जनांच्या हीती देताना मला अतिशय आनंद होत आहे. कुंडल्यांचा अभ्यास कमीत असताना एखादे फल विशिष्ट स्वरूपात कमे अनुभवाला येते यांची विविध कारणे असू शकतात, पण म्रर्वकष विचार केला जातोच असे नाही. शास्त्रशुद्ध विचार होण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींपैकी काही दुर्लक्षिल्या जातात व फलिताची कारणभीभांसा चुकीची केली जाण्याची शकयता असते.

अशा प्रकारच्या चुका होऊ नंयेत म्हणून ज्या गोष्टी कटाक्षाने पाळांव्या लागतात त्यांमध्ये स्पष्ट भाव व स्पष्ट ग्रहीसह भावचलित कुंडली भांडीवी लागते. कॉम्युटरवर केल्या गेलेल्या कु्डल्यांमध्ये आकडे कुंडली भांडून त्याचबरोबर तथाकथित भावचलिंत कुंडंलीही दिलेली असते पण अशा वेळेस ग्रहांच्या गाशीही बदलल्या जातात हे भोठे विचित्रच आहे. भावंचलितं कुंडली भांडण्यांचा भुख्य उद्देश ग्रह ज्या भावात दिसतो तो. भार्वमध्यांवर आहे का] भावसंधित आहे हे जाणून घेणे हा आहे. ग्र्ड भावमध्येच पुढे अगर भागे जंसंजंसा लांब जातो. तसतसे. भावफल कमी-कमी होत जाते आणि भावसंधित जाणारे ग्रह अभावानेच फले देतात.

Audience of the Book :
This book Useful for Leisure Read.